{
  "village_code": "273000070372640000",
  "village_name": "खुडूस",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 12005,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:59:22Z",
  "surveys": [
    "858/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:- रणजित उत्तम मोटे\nलिहुन घेणार :-- संतोष दत्तु गडदे\n1) ग नं 858/3 क्षेत्र 0.96 आर, आकार 0.85 पैसे यापैकी माझे हिश्याची संपूर्ण 0.36 आर जमीन खरेदी दिली.\nपाटपाणी पलाण जाणेयेणे रस्ता वहिवाटीचे संपूर्ण हक्कासह.\n2) ग नं 854/3 चे पुर्व बाजुने दक्षिण उत्तर चालीचा फॅारेस्ट ते ओढा व मधील पाईपलाईन व विहिरीचे संपूर्ण हक्कासह समाईक रस्त्याचे हक्कासह जमीन खरेदी दिली.\nयांना दुय्यम निंबधक अकलुज जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5447 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 710000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सचिन दत्तात्रय पाटील"
}
