{
  "village_code": "273000070372640000",
  "village_name": "खुडूस",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 12010,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:59:22Z",
  "surveys": [
    "31/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को - ऑप.क्रेडीट सो.लि.मुंबई शाखा माळशिरस शाखा व्यवस्थापक श्री.किशोर पोपटराव मोरे वय - 48\nगहाणखत लिहुन देणार : विनोद भिकुदास कांबळे रा. खुडूस यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3651-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/2 क्षेत्र 0.1875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद भिकुदास कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार मयूर विनोद कांबळे (खाता क्रमांक :- 4423) ,",
  "talathi": "सचिन दत्तात्रय पाटील"
}
