{
  "village_code": "273000070372640000",
  "village_name": "खुडूस",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 12011,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:59:22Z",
  "surveys": [
    "324"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026मा. तहसिलदारसो माळशिरस यांचेकडील आदेश क्र जमीन / कावि/ 838/2026 दिनांक 11/09/2026 चे आदेशाप्रमाणे मौजे खुडूस येथील वन क्षेत्राचे जमीन ग नं 1)ग नं 324 क्षेत्र पो ख 56.63 हे आर या गट नंबरचे कब्जेदार सदरी \" महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन \" व इतर हक्कामध्ये भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 23 ची बंधने लागु केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय इतर कामास बंदी अशी नोंद 7/12 वरती सदर आदेशानुसार घेणेत आली असे.\nआदेशावरुन नोंद",
  "talathi": "सचिन दत्तात्रय पाटील"
}
