{
  "village_code": "273000070372640000",
  "village_name": "खुडूस",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 12015,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:59:22Z",
  "surveys": [
    "861/3",
    "861/4",
    "861/7",
    "861/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार :- सुरेश बापुराव वळकुंडे\nमान्यता देणार - अनुराधा सुरेश वळकुंडे\nलिहुन घेणार : - 1) नेहा राहुल गडदे 2) राहुल दत्तु गडदे\n1) ग नं 861/7 क्षेत्र 0.24 आर, आकार 0.40 पैसे यातील लिहुन घेणार नं 1 नेहा राहुल गडदे यांना संपूर्ण खरेदी दिली. जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह.\n2) ग नं 861/8 क्षेत्र 0.24 आर, आकार 0.40 पैसे यातील लिहुन घेणार नं 1 नेहा राहुल गडदे यांना संपूर्ण खरेदी दिली. जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह.\n3) ग नं 861/3 क्षेत्र 0.31 आर, पो ख 0.03 आर, आकार 0.60 पैसे यातील लिहुन घेणार नं 2 राहुल दत्तु गडदे यांना संपूर्ण खरेदी दिली. जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह.\n4) ग नं 861/4 क्षेत्र 0.31 आर, पो ख 0.03 आर, आकार 0.60 पैसे यातील लिहुन घेणार नं 2 राहुल दत्तु गडदे यांना संपूर्ण खरेदी दिली. जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व चालु पाण्याचे विहीरीसह.\nयांना दुय्यम निंबधक अकलुज जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5821 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1260000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सचिन दत्तात्रय पाटील"
}
