{
  "village_code": "273000070372660000",
  "village_name": "झंजेवाडी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1985,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-07",
  "objection_until": "2026-09-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:05:11Z",
  "surveys": [
    "52/2/अ/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026मा. तहसिलदारसो माळशिरस यांचेकडील क्र हक्कनोंद/ को हु/ एस आर/ 31/2026 दिनांक 17/02/2026 प्रमाणे व\nमाळशिरस येथील मे दिवाणी न्यायाधिश सो क स्तर यांचे कोर्टातील रे मु नं 69/2025 नुसार\nवादी - तुषार महादेव ठवरे वगैरे\nप्रतीवादी - सदाभाऊ सिताराम ठवरे वगैरे\nयांनी आपसात खालीलप्रमाणे वाटप करुन घेतले असे त्याचा तपशिल खालीलप्रमाणे.\n1) ग नं 52/2/अ/6 क्षेत्र 0.86 आर, आकार 0.40 पैसे या क्षेत्रापैकी मयत लता बाळु पोकळे यांचे नावे असलेले क्षेत्र 0.20 आर, आकार 0.09 पैसे या क्षेत्रापैकी उत्तर बाजुचे क्षेत्र 0.10 आर, आकार 0.05 पैसे हे क्षेत्र यातील चांगुणाबाई अजिनाथ दोलतडे यांचे वाटणी हिश्यास दिलेले आहे.\nतसेच सदर क्षेत्रापैकी राहिलेले दक्षिण बाजुचे क्षेत्र 0.10 आर, आकार 0.04 पैसे हे क्षेत्र यातील श्रीकृष्ण विशाल पोकळे अपाक सोनाली व धनश्री विशाल पोकळे अपाक सोनाली यांचे वाटणी हिश्यास दिलेले आहे.\nसदर गटामध्ये एक चालु पाण्याची विहिर त्यावरती इले मोटार पाईपलाईन असुन त्यामध्ये असणाऱ्या 8 आणे हिश्यामध्ये चांगुणाबाई अजिनाथ दोलतडे यांना 4 आणे पाणी घेणेचा हक्क व श्रीकृष्ण व धनश्री विशाल पोकळे अपाक सोनाली यांना 4 आणे पाणी घेणेचा हक्क ठेवणेत आलेला आहे.\nसदर गटाचे पश्चिम बाजुने दक्षिण उत्तर चालीचा बैलगाडी रस्ता असुन तो यातील चांगुणाबाई अजिनाथ दोलतडे व श्रीकृष्ण व धनश्री विशाल पोकळे अपाक सोनाली यांचेत समाईकात ठेवणेत आलेला आहे.\nयातील वादी नं 2 शालन, प्रतीवादी नं 3 कमल , प्रतीवादी नं 4 सोजरबाई, प्रतीवादी नं 5 विमल, प्रतीवादी नं 6 बाळु, प्रतीवादी नं 7 सोनाली, प्रतीवादी नं 10 सिमा, प्रतीवादी नं 11 सुवर्णा यांनी त्यांचा दावा मिळकतीत असणारा हक्क व हिस्सा स्वखुशीने सोडुन दिलेला आहे.\nकोर्ट तडजोडनामा वरुन नोंद",
  "talathi": "सचिन दत्तात्रय पाटील"
}
