{
  "village_code": "273000070372660000",
  "village_name": "झंजेवाडी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1999,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:05:11Z",
  "surveys": [
    "52/1/ब/3/अ",
    "52/1/ब/4/क",
    "53/2/ब/3/अ",
    "53/2/ब/4/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026माळशिरस येथील मे सिव्हील जज्ज ज्यु. डी. यांचे कोर्टातील रे मु नं 833/2026 नुसार\nवादी - तेजस तानाजी सरगर वगैरे\nप्रतीवादी - तानाजी श्रीरंग सरगर वगैरे\nयांनी आपसात खालीलप्रमाणे वाटप करुन घेतले असे त्याचा तपशिल खालीलप्रमाणे.\n1) ग नं 52/1/ब/3/अ क्षेत्र 0.31.34 आर,आकार 0.15 पैसे ही मिळकत आहे तशी यातील तानाजी श्रीरंग सरगर यांचे वाटणी हिश्यास व कब्जात देणेत आली आहे.\n2) ग नं 52/1/ब/4/क पैकी क्षेत्र 0.10 आर,आकार 0.05 पैसे - उत्तरेचे - तानाजी श्रीरंग सरगर यांचे वाटणी हिश्यास व कब्जात देणेत आली आहे.\n3) ग नं 52/1/ब/4/क पैकी क्षेत्र 0.21 आर, पो ख 0.04 आर, आकार 0.10 पैसे - यातील तानाजी श्रीरंग सरगर यांचे वाटणी हिश्यास दिलेल्या क्षेत्राच्या दक्षिणेचे - संगिता रामचंद्र सरगर, आकाश रामचंद्र सरगर, धनश्री रामचंद्र सरगर अपाक आई संगिता, शिवाली रामचंद्र सरगर अपाक आई संगिता यांचेत समाईकात वाटणी हिश्यास व कब्जात देणेत आली आहे.\n3) ग नं 53/2/ब/3/अ पैकी क्षेत्र 0.52 आर, आकार 0.25 पैसे - उत्तर बाजुचे - तेजस तानाजी सरगर यांचे वाटणी हिश्यास व कब्जात देणेत आली आहे.\n4) ग नं 53/2/ब/3/अ पैकी क्षेत्र 0.10 आर, आकार 0.05 पैसे - वादी तेजस तानाजी सरगर यांचे वाटणी हिश्यास दिलेल्या क्षेत्राच्या दक्षिण बाजुचे - आकाश रामचंद्र सरगर यांचे वाटणी हिश्यास व कब्जात देणेत आली आहे.\n5) ग नं 53/2/ब/4/ब क्षेत्र 0.62 आर, पो ख 0.04 आर, आकार 0.35 पैसे - संपूर्ण - संगिता रामचंद्र सरगर, आकाश रामचंद्र सरगर, धनश्री रामचंद्र सरगर अपाक आई संगिता, शिवाली रामचंद्र सरगर अपाक आई संगिता यांचेत समाईकात वाटणी हिश्यास व कब्जात देणेत आली आहे.\nसदर गटात एक चालु पाण्याची विहिर आहे ही संपूर्ण विहिर आहे अशी यातील वादी व प्रतीवादी नं 4 व 6 ते 8 यांना समाईकात दिलेली आहे.\n6) वादी व प्रतीवादी यांचे गटामध्ये असणाऱ्या विहीरी मोजणीमध्ये वादी व प्रतीवादी यांचे ग नं 53/2/ब/3/अ व ग नं 53/2/ब/4/ब मध्ये आलेस वादी व प्रतीवादी यांना विहीरीला जाणारे क्षेत्र एकमेकांनी काढुन देणेचे आहे.\n7) ग नं 52/1/ब/3/अ व ग नं 52/1/ब/4/क क्षेत्रामधुन पुर्व बाजुने 6 फुट व ग नं 52/1/ब/3/ब ही मिळकत यातील प्रतीवादी नं 9 दत्तात्रय पांडुरंग सरगर यांचे नावे असुन सदर मिळकतीचे पश्चिम बाजुने 6 फुट रुंदी असा एकुण दोन्ही क्षेत्राचे मधुन 12 फुट रुंदीचा रस्ता समाईकात ठेवणेत आलेला आहे.\nग नं 52/1/ब/3/ब या मिळकतीच्या उत्तर बाजुने पुर्व पश्चिम चालीचा 12 फुट रुंदीचा रस्ता ठेवणेत आलेला आहे.व पुढे ग नं 53/2/ब/3/अ व 53/2/ब/4/ब मिळकतीमधुन पुर्व बाजुने 8 फुट व प्रतीवादी नं 10 तापताबाई ज्ञानु सरगर यांचे ग नं 53/2/ब/4/अ मधुन पश्चिम बाजुने 4 फुट रुंदीचा असा एकुण 12 फुट रुंदीचा रस्ता वादी व प्रतीवादींसाठी समाईकात ठेवणेत आलेला आहे.तसेच ग नं 52/1/ब/4/क व ग नं 53/2/ब/4/अ गटांचे रस्त्याचे वळणामध्ये ज्यादा क्षेत्र रस्त्यासाठी दोन्ही बाजुच्या रस्ता मालकांनी ठेवणेचे आहे.तसेच सदर समाईक रस्त्याचे बाजुने ग नं 53/2/ब/4/अ, ग नं 53/2/ब/4/ब व ग नं 53/2/ब/3/अ मध्ये विहीर आलेस सर्वांचे संमतीने पर्यायी रस्ता एकमेकांना काढुन देणेचे ठरले आहे.\nयातील प्रतीवादी नं 2 छाया तानाजी सरगर, प्रतीवादी नं 3 पुजा संग्राम तरंगे , प्रतीवादी नं 5 सोनाली अभिजीत चोरमले यांनी त्यांचा दावा मिळकतीत असणारा संपुर्ण हक्क व हिस्सा पुर्वीच स्वखुशीने सोडुन दिलेला आहे.\nकोर्ट हुकुमनामा वरुन नोंद",
  "talathi": "सचिन दत्तात्रय पाटील"
}
