{
  "village_code": "273000070372670000",
  "village_name": "मोटेवाडी (माळशिरस)",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6575,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:34:32Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026\nलिहुन देणार:-\nकलाबाई हणुमंत गोरड ,ताई उत्तम सिद ,दादासाहेब साहेबराव मोटे ,फुलाबाई सायबु मोटे ,मारुती साहेबराव मोटे ,सुशिला शहाजी सिद - - -रा. मोटेवाडी (माळशिरस)(खाता क्रमांक700) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7150 हे.आर.चौ.मी पैकी पुर्वेची लागवडीयोग्य क्षेत्र 0.6150 हे.आर.चौ.मी शेतजमीन खरेदी दी दिली आहे .सदर जमीन खातेनंबर 700 ची आहे.ती बागायत आहे सदर जमीनीत जाणेयेणेचे रस्ता वहीवाटीचे ह्कासह\nलिहुन घेणार :\nसुवर्णा दत्तात्रय वायदंडे , (खाता क्रमांक :-3215)गट/सर्व्हे क्रमांक 2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7150 हे.आर.चौ.मी पैकी पुर्वेची लागवडीयोग्य क्षेत्र 0.6150 शेतजमीन खरेदी घेतली आहे. यांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3463 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "निलेश वामन कूंभार"
}
