{
  "village_code": "273000070372670000",
  "village_name": "मोटेवाडी (माळशिरस)",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6589,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:34:32Z",
  "surveys": [
    "628",
    "629",
    "630",
    "634"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर सो.माळशिरस\nआदेश क्रमांक : रे.मु.नं. 532/2026\nआदेश दिनांक : 23/07/2026\nमे.दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सो.माळशिरस यांचेकडील रे.मु.नं. 532/2026 दिनांक 23/07/2026 नुसार वादी श्री सौरभ संजय तरडे रा.मोटेवाडी(मा) ता.माळशिरस व प्रतिवादी नं-1 लता संजय तरडे .प्रतिवादी नं-2 मनिषा गोविंद वळकुंदे लग्नापुर्वीचे नाव - मनिषा संजय तरडे ,प्रतिवादी नं-3 सई उर्फ शारदा शिवाजी शेंडगे लग्नापुर्वीचे नाव शारदा संजय तरडे ,मौजे मोटेवाडी(मा) ता.माळशिरस खालील प्रमाणे मिळकतीचे\nअ) ग.न.634 क्षेत्र 2.38 ख.0.45 आकार 1.25 पैसे यापैकी क्षेत्र 0.33 पो.ख. 0.05 आकार 0.20 पैसे\nब) ग.न.629 क्षेत्र 0.71 ख.0.17 आकार 0.30 पैसे यापैकी क्षेत्र 0.36 हे.आर ख. 0.09 आकार 0.15 पैसे वादी व प्रतिवादी यांचे नावे असलेले समाईक अविभक्त हिसा\nक) ग.न.628 क्षेत्र 0.92 हे.आर पो.ख.0.23 आकार 0.55 पैसे यापैकी 0.34 हे.आर पो.ख. 0.13 आकार 0.20 पैसे यामध्ये वादी व प्रतिवादी यांचे नावे असलेला समाईक अविभाज्य हिस्सा\nड) ग.न. 630 क्षेत्र 0.90 ख.0.25 आकार 0.55 पैसे यापैकी 0.23 हे.आर पो.ख.0.08 आकार 0.15 पैसे यामध्ये वादी व प्रतिवादी यांचे नावे असलेले समाईक अविभाज्य सदर मिळकती हा दाव्याचा विषय आहे.\nयेणेप्रमाणे जमीनीचे तडजोड हुकुमनाम्याप्रमाणे खालीलप्रमाणे वाटप करण्यात आले\n1) दावा कलम 1अ) मिळकत – ग.न.634 क्षेत्र 2.38 ख.0.45 आकार 1.25 पैसे यापैकी क्षेत्र 0.33 पो.ख. 0.05 आकार 0.20 पैसे सदर मिळकती वादी व प्रतिवादी यांचेत समाईकात आहे त्याचे वाटप खालीलप्रमाणे\nक्षेत्र 0.33 पो.ख. 0.05 आकार 0.20 पैसे हि मिळकत वादी सौरभ संजय तरडे व प्रतिवादी नं-1 लता संजय तरडे यांचे वाटणी हिश्यास व कब्जात देण्यात आली आहे.\n2) दावा कलम 1ब) मिळकत - ग.न.629 क्षेत्र 0.71 ख.0.17 आकार 0.30 पैसे यापैकी वादी व प्रतिवादी यांचे नावे असलेले समाईक क्षेत्र 0.36 हे.आर ख. 0.09 आकार 0.15 पैसे याचे वाटप खालीलप्रमाणे सदर हिस्सा क्षेत्र 0.36 हे.आर ख. 0.09 आकार 0.15 पैसे वादी सौरभ संजय तरडे यांचे हिश्यास देण्यात आला आहे.\n3) दावा मिळकत 1क) ग.न.628 क्षेत्र 0.92 हे.आर पो.ख.0.23 आकार 0.55 पैसे यापैकी 0.34 हे.आर पो.ख. 0.13 आकार 0.20 पैसे यामध्ये वादी व प्रतिवादी यांचे नावे असलेला समाईक अविभाज्य हिस्सा याचे वाटप खालीलप्रमाणे यापैकी 0.34 हे.आर पो.ख. 0.13 आकार 0.20 पैसे हा हिस्सा वादी सौरभ संजय तरडे यांचे हिश्यास देण्यात आला आहे.\n4) दावा मिळकती 1ड) ग.न. 630 क्षेत्र 0.90 ख.0.25 आकार 0.55 पैसे यापैकी 0.23 हे.आर पो.ख.0.08 आकार 0.15 पैसे यामध्ये वादी व प्रतिवादी यांचे नावे असलेले समाईक अविभाज्य खालीलप्रमाणे वाटप करणेत आले आहे. यापैकी 0.23 हे.आर पो.ख.0.08 आकार 0.15 पैसे हिस्सा वादी सौरभ संजय तरडे व प्रतिवादी नं-1 लता संजय तरडे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आला आहे.\n5) दावा मिळकतीमध्ये मनिषा गोविंद वळकुंदे, मनिषा गोविंद वळकुंदे या वादी यांची बहीणी असुन व प्रतिवादी नं-1 यांच्या मुली असुन या दोघीनी वादी व प्रतिवादी यांच्यासाठी ह्क्क ,हिस्सा सोडुन दिला आहे.\n(कोर्ट हुकुमनामा, मुद्रांक शुल्क भरलेले चलन व तहसिल कार्यालय यांचेकडील पत्र क्रमांक एसआर/467/2026 दिनांक31/8/2026 वरुन नोंद)",
  "talathi": "निलेश वामन कूंभार"
}
