{
  "village_code": "273000070372670000",
  "village_name": "मोटेवाडी (माळशिरस)",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6591,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:34:32Z",
  "surveys": [
    "826/1/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : बॅक ऑफ इंडीया शा.माळशिरस\nलिहून घेणार : रणजित बाळु सातपुते\nयांनी सर्व्हे क्रमांक : 826/1/क तपशिल : प्रमाणे बाळु बजरंग सातपुते यानी बँक ऑफ इंडिया शाखा माळशिरस यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6422\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश वामन कूंभार"
}
