{
  "village_code": "273000070372670000",
  "village_name": "मोटेवाडी (माळशिरस)",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6592,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:34:32Z",
  "surveys": [
    "826/1/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मु.नं.867/2026\nआदेश दिनांक : 11/09/2026\nमे.दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सो.माळशिरस यांचेकडील रे.मु.नं. 867/2026 दिनांक 12/09/2026 नुसार वादी श्री रणजित बाळु सातपुते रा.मोटेवाडी(मा) ता.माळशिरस व प्रतिवादी नं-1 विठाबाई बजरंग सातपुते .प्रतिवादी नं-2 छाया बाळु सातपुते ,प्रतिवादी नं-3 प्रजित बाळु सातपुते प्रतिवादी नं-4 विमल लक्ष्मण टेळे रा. ,मौजे मोटेवाडी(मा) ता.माळशिरस खालील प्रमाणे मिळकतीचे वर्णन\nअ)ग.न.829/1/क क्षेत्र 2.81 हे.आर. पो.ख.0.05 आकार 2.00 पैसे यापैकी वादी व प्रतिवादी नं-1 ते 3 यांचे नावे असलेले समाईकातील क्षेत्र 0.80 हे.आर आकार 0.60 पैसे\nयेणेप्रमाणे जमीनीचे तडजोड हुकुमनाम्याप्रमाणे खालीलप्रमाणे वाटप करण्यात आले\nदावा कलम 1अ) मिळकत – 826/1/क क्षेत्र 2.81 हे.आर. पो.ख.0.05 आकार 2.00 पैसे यापैकी वादी व प्रतिवादी नं-1 ते 3 यांचे नावे असलेले समाईकातील क्षेत्र 0.80 हे.आर आकार 0.60 पैसे यातील वादी रणजीत बाळु सातपुते व प्रतिवादी नं-3 प्रजित बाळु सातपुते यांचेत समाईकात वाटणी हिश्यास देण्यात आली आहे. सदर गटाचे इतर अधिकारात असणारा बॅक ऑफ इंडीया शा.माळशिरस कर्ज यातील वादी व प्रतिवादी नं-3 यांनी फेडणेचे आहे.\nदावा कलम 1ब) 826/1/क क्षेत्र 2.81 हे.आर. पो.ख.0.05 आकार 2.00 पैसे यापैकी प्रतिवादी नं-4 यांचे नावे असलेले क्षेत्र 2.01 हे.आर पो.ख.0.05 कार 1..40 पैसे यामध्ये एक चालु पाण्याची विहीर हे.त्यामध्ये वादी व प्रतिवादी नं-3 यांना इले.मोटार ,पाईपलाईन व पाळीप्रमाणे पाणी घेणेचा आठ आणे हिस्सा देण्यात आला आहे. तसेच यातील वादी व प्रतिवादी यांचा घरजागेबद्दल कोणताही वाद नाही. तसेच प्रतिवादी नं-1 विठाबाई बजरंग सातपुते ,प्रतिवादी नं-2 छाया बाळु सातपुते यांनी त्यांनी त्यांचा हिस्सा स्वखुषीने प्रेमापोटी वादी व प्रतिवादी यांना सोडुन दिला हे.यातील वादी व प्रतिवादी नं-3 यांनी प्रतिवादी नं-1 व प्रतिवादी नं-2 यांचे पालनपोषण औषधोपचार करणेचा आहे.\n(कोर्ट हुकुमनामा, मुद्रांक शुल्क भरलेले चलन व तहसिल कार्यालय यांचेकडील पत्र क्रमांक एसआर/542/2026 दिनांक15/10/2026 वरुन नोंद)",
  "talathi": "निलेश वामन कूंभार"
}
