{
  "village_code": "273000070372680000",
  "village_name": "गोरडवाडी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5863,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:02:05Z",
  "surveys": [
    "527/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:- नवनाथ शंकर मदने ,सोमनाथ शंकर मदने रा. गोरडवाडी(खाता क्रमांक532) गट/सर्व्हे क्रमांक527/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी पैकी पुर्वेची म्हणजे मधली दक्षिण उत्तर चालीची तुम्हास लगत होणारी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी व याच गटातील समाईक चालु पाण्याचे विहीरीत व इ मो व पाईपलाईन यात 5 दिवसातुन 1 दिवस हिस्सा खरेदी दिला सदर विहिरीवर जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह\nलिहुन घेणार : विष्णु लक्ष्मण हुलगे , (खाता क्रमांक :-1533)गट/सर्व्हे क्रमांक 527/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3660 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 216000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमोल बाबासाहेब खेडकर"
}
