{
  "village_code": "273000070372690000",
  "village_name": "इस्लामपूर",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6190,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:51:25Z",
  "surveys": [
    "500/2",
    "743/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पलूस सहकारी बँक लि.पलूस शाखा नातेपुते तर्फे चिफ ब्रँच मॅनेजर श्री.सतिश बाळासो पवार\nगहाणखत लिहुन देणार : अंकुश शिवाजी पवार रा. इस्लामपूर यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3350-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 500/2, 743/2 क्षेत्र 1.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश शिवाजी पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोपान मारुती गुंजाळ"
}
