{
  "village_code": "273000070372690000",
  "village_name": "इस्लामपूर",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6194,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:51:25Z",
  "gone_at": "2026-11-04T17:29:21Z",
  "surveys": [
    "39/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026लिहून देणार:- 1) गुलाब बाळू शेंडगे 2) गोपाळ नामदेव शेंडगे 3) तात्याबा बाळू शेंडगे\nलिहून घेणार :- 1) आनंदराव नामदेव शेंडगे 2) नारायण आप्पा शेंडगे 3) हनुमंत भगवान शेंडगे\nगट नंबर 39/1 क्षेत्र 0.39 आर, आकार 0.65 पैसे यामध्ये समाईकात असलेल्या 0.02 आर विहीरपड क्षेत्रामध्ये असणाऱ्या चालु पाण्याच्या विहिरीत एकुण 14 दिवस पाळी प्रमाणे पाणी घेण्याचा हक्क आहे त्यापैकी 3 दिवस पाळी प्रमाणे पाणी घेण्याचा हक्क तसेच विहिरीवरील इ मो, पाईपलाईन यात खालीलप्रमाणे पाणी घेण्याचा हक्क खरेदी दिला असे सदर विहिरीवर जाणे येणेसाठी रस्ता वहिवाटी व पाटपाण्याचे हक्कासह खरेदी दिली. कोणतेही क्षेत्र खरेदी दिले नाही.\nयामध्ये लिहुन घेणार नं 1 आनंदराव नामदेव शेंडगे यांना गुलाब बाळू शेंडगे यांचा असणाऱ्या 3 दिवसापैकी 1 दिवस खरेदी दिला. लिहुन घेणार नं 2 नारायण आप्पा शेंडगे यांना गोपाळ नामदेव शेंडगे यांचा असणारा संपूर्ण 1 दिवस खरेदी दिला, लिहुन घेणार नं 3 हनुमंत भगवान शेंडगे यांना तात्याबा बाळू शेंडगे यांचा असणाऱ्या 3 दिवसापैकी 1 दिवस खरेदी दिला. असे एकुण 3 दिवस पाळी प्रमाणे पाणी घेण्याचा हक्क खरेदी दिला.\nदुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्र 2656/2025 दिनांक 29/08/2025 प्रमाणे नोंद",
  "talathi": "सोपान मारुती गुंजाळ"
}
