{
  "village_code": "273000070372720000",
  "village_name": "तरंगफळ",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3554,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:07:08Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nबाळासो पंडा पिंगळे रा. तरंगफळ(खाता क्रमांक1893) यांचे गट/सर्व्हे क्रमांक27, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6587 हे.आर.चौ.मी पैकी उत्तरेचे माझे हिश्याचे संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.6240 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0347 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुनील नारायण वाघमोडे , (खाता क्रमांक :-1897)गट/सर्व्हे क्रमांक 27 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6240 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0347 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3454 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 630000 घेऊन खरेदी दिली. जाणेयेणेचे जुने पूर्वापार रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अश्विनी संजीव नागटिळक"
}
