{
  "village_code": "273000070372730000",
  "village_name": "गारवाड",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1686,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:00:37Z",
  "surveys": [
    "110/2/3",
    "110/2/4",
    "362",
    "503",
    "549"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक माळशिरस\nगहाणखत लिहुन देणार : स्वप्नील रामचंद्र मगर रा. गारवाड यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3691-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 907000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110/2/3, 110/2/4, 362, 503, 549 क्षेत्र 0.1150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वप्नील रामचंद्र मगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 907000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरद शिवाजी खांडेकर"
}
