{
  "village_code": "273000070372770000",
  "village_name": "कोंडबावी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5641,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:56:08Z",
  "surveys": [
    "614"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि, मुंबई शाखा अकलूज तर्फे अविनाश राजेंद्र पवार\nगहाणखत लिहुन देणार : पांडुरंग आप्पा सुरवसे रा. कोंडबावी यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5654-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 614 क्षेत्र 0.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग आप्पा सुरवसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - भारत पांडूरंग सुरवसे (खाता क्रमांक :- 317) ,",
  "talathi": "अजित तक्ष्मण पिंगळे"
}
