{
  "village_code": "273000070372770000",
  "village_name": "कोंडबावी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5643,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:56:08Z",
  "surveys": [
    "332/2",
    "355",
    "356",
    "357"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nमाळशिरस येथील मे. सिव्हील जज्ज ज्यु. डी. सो. यांचे कोर्टात रे.मु.नं. 869/2026 नि.नं. 10, दिनांक:- 12/09/2026 तडजोड हुकुमनामा व मा. तहसीलदार सो माळशिरस यांचे कडील पत्र क्र. हक्कनोंदणी /कोर्ट हुकूमनामा / एस.आर./526/2026 दिनांक:- 05/10/2026 अन्वये\nवादी- प्रिती नानासाहेब आसबे\nविरुद्ध\nप्रतिवादी – 1) इंदुमती दिलीप आसबे, 2) किशोर दिलीप आसबे, 3) अर्चना किशोर आसबे, 4) सानिका नानासाहेब आसबे, 5) पृथ्वीराज नानासाहेब आसबे, 6) पवनराज नानासाहेब आसबे\nयांच्यात तडजोड खालीलप्रमाणे-\n1) मौजे कोंडबावी येथील गट नं. 332/2 क्षेत्र 0 हे. 92 आर, पो.ख.1 हे. 67 आर, आकार 0 रु. 95 पैसे यापैकी वादी, प्रतिवादी यांचे हिश्याचे 0 हे. 60 आर, पो.ख.0 हे. 40 आर, आकार 0 रु. 61 पैसे हे क्षेत्र वाटपात यातील प्रतिवादी नं.2 किशोर दिलीप आसबे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेले आहे.\n2) मौजे कोंडबावी येथील गट नं. 355 क्षेत्र 0 हे. 43 आर, पो.ख.0 हे. 07 आर, आकार 0 रु. 45 पैसे ही संपुर्ण मिळकत वाटपात यातील प्रतिवादी नं.1 इंदुमती दिलीप आसबे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेले आहे.\n3) मौजे कोंडबावी येथील गट नं. 356 क्षेत्र 0 हे. 08 आर, आकार 0 रु. 10 पैसे ही संपुर्ण मिळकत वाटपात यातील प्रतिवादी नं.1 इंदुमती दिलीप आसबे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेले आहे.\n4) मौजे कोंडबावी येथील गट नं. 357 क्षेत्र 0 हे. 56 आर, पो.ख.0 हे. 08 आर, आकार 0 रु. 55 पैसे यापैकी वादी, प्रतिवादी यांचे हिश्याचे 0 हे. 52 आर, पो.ख.0 हे. 08 आर, आकार 0 रु. 50 पैसे यापैकी 0 हे. 26 आर, पो.ख.0 हे. 08 आर, आकार 0 रु. 25 पैसे हे क्षेत्र वाटपात वादी प्रिती नानासाहेब आसबे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेले आहे तर उर्वरित 0 हे. 26 आर, आकार 0 रु. 25 पैसे हे क्षेत्र प्रतिवादी नं.3 अर्चना किशोर आसबे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेले आहे. सदर मिळकतीत एक चालु पाण्याची विहीर, इले. मोटार, चार बोअरवेल, त्यातील इले. मोटार, पाईपलाईन ही वादी प्रिती नानासाहेब आसबे व प्रतिवादी नं.1 इंदुमती दिलीप आसबे, प्रतिवादी नं.2 किशोर दिलीप आसबे, प्रतिवादी नं.3 अर्चना किशोर आसबे यांचेत समाईकांत ठेवण्यात आलेले आहे. त्यास कोणतीही कोणास हरकत अडथळा करणेचा नाही.\n5) यातील प्रतिवादी नं. 4 सानिका नानासाहेब आसबे, प्रतिवादी नं.5 पृथ्वीराज नानासाहेब आसबे, प्रतिवादी नं.6 पवनराज नानासाहेब आसबे यांनी त्यांचा दावा मिळकतीतील हक्क व हिस्सा हा वादी व प्रतिवादी नं.1,2,3 यांचेसाठी स्वखुशीने प्रेमापोटी सोडून दिलेला आहे. (कोर्ट हुकुमनामावरून नोंद.)",
  "talathi": "अजित तक्ष्मण पिंगळे"
}
