{
  "village_code": "273000070372770000",
  "village_name": "कोंडबावी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5644,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:56:08Z",
  "surveys": [
    "304",
    "305",
    "306",
    "315/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nमाळशिरस येथील मे. सिव्हील जज्ज ज्यु. डी. सो. यांचे कोर्टात रे.मु.नं. 525/2026 नि.नं. 9, दिनांक:- 10/09/2026 तडजोड हुकुमनामा व मा. तहसीलदार सो माळशिरस यांचे कडील पत्र क्र. हक्कनोंदणी /कोर्ट हुकूमनामा / एस.आर./525/2026 दिनांक:- 05/10/2026 अन्वये\nवादी- हनुमंत लक्ष्मण शिंदे\nविरुद्ध\nप्रतिवादी – 1) लक्ष्मण काशिनाथ शिंदे, 2) देवई लक्ष्मण शिंदे, 3) शंकर काशिनाथ शिंदे,\nयांच्यात तडजोड खालीलप्रमाणे-\n1) मौजे कोंडबावी येथील गट नं. 304 क्षेत्र 0 हे. 43 आर, पो.ख.0 हे. 07 आर, आकार 0 रु. 75 पैसे ही संपूर्ण मिळकत आतील बोअरवेल, इले. मोटारसहीत वाटपात यातील वादी हनुमंत लक्ष्मण शिंदे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेली आहे.\n2) मौजे कोंडबावी येथील गट नं. 305 क्षेत्र 0 हे. 43 आर, पो.ख.0 हे. 07 आर, आकार 0 रु. 75 पैसे ही संपूर्ण मिळकत आतील बोअरवेल, इले. मोटारसहीत वाटपात यातील वादी हनुमंत लक्ष्मण शिंदे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेली आहे.\n3) मौजे कोंडबावी येथील गट नं. 315/2/1 क्षेत्र 0 हे. 22 आर, आकार 0 रु. 35 पैसे ही संपूर्ण मिळकत आतील बोअरवेल, इले. मोटारसहीत वाटपात यातील वादी हनुमंत लक्ष्मण शिंदे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेली आहे.\n4) मौजे कोंडबावी येथील गट नं. 306 क्षेत्र 3 हे. 52 आर, पो.ख. 0 हे. 44 आर, आकार 7 रु. 30 पैसे यापैकी वादी, प्रतिवादी यांचे हिश्याचे 0 हे. 40 आर, आकार 0 रु. 83 पैसे ही संपूर्ण मिळकत आतील बोअरवेल, इले. मोटारसहीत वाटपात यातील वादी हनुमंत लक्ष्मण शिंदे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेली आहे.\n5) यातील प्रतिवादी नं. 1 श्री. लक्ष्मण काशिनाथ शिंदे, प्रतिवादी नं. 2 सौ. देवई लक्ष्मण शिंदे, प्रतिवादी नं. 3 शंकर काशिनाथ शिंदे यांनी त्यांचा दावा मिळकतीतील हक्क व हिस्सा हा वादी यांचेसाठी स्वखुशीने प्रेमापोटी सोडून दिलेला आहे. (कोर्ट हुकुमनामावरून नोंद.)",
  "talathi": "अजित तक्ष्मण पिंगळे"
}
