{
  "village_code": "273000070372770000",
  "village_name": "कोंडबावी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5648,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:56:08Z",
  "surveys": [
    "574/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वास्तु हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि.शाखा बारामती\nगहाणखत लिहुन देणार : गोरख विठ्ठल भडके रा. कोंडबावी यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5783-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 574/1 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरख विठ्ठल भडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार - स्वाती गोरख भडके (खाता क्रमांक :- ) ,\nकर्जदार - यशराज गोरख भडके (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "अजित तक्ष्मण पिंगळे"
}
