{
  "village_code": "273000070372790000",
  "village_name": "आनंदनगर",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3923,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:50:59Z",
  "surveys": [
    "49/2/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 778/2026\nआदेश दिनांक : 12/09/2026\nमाळशिरस येथील मे..सि.ज.सि.डी.यांचे कोर्टात स्पे.मु.नं.778/2026 वादी योगीता अमोल घाडगे प्रतिवादी अमोल जोतिराम घाडगे यांचेमध्ये मौजे आनंदनगर येथील ग.नं.49/2/अ/1 बाबत दि.12/09/2026 रोजी तडजोड झाली असुन वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे\n1) यातील प्रतिवादी यांना वादीला दरमहा रु.5000/-पोटगी देणे शक्य नसलेने आनंदनगर येथील ग.नं. 49/2/अ/1 क्षेत्र हे.आर 0.40 आकार रु.0 पैसे 30 हि संपूर्ण जमीन यातील व बोअर,इले.मोटर सहित वादी योगीता अमोल घाडगे यांना पोटगीपोटी दिलेली आहे.\nतहसिलदार माळशिरस यांचे पत्र क्रं.हक्कनोंद/कोर्ट हुकूमनामा /एस आर/527/2026 दि.5/10/2026 वरुन नोंद.",
  "talathi": "पाङुरंग राजाराम धनवङे"
}
