{
  "village_code": "273000070372790000",
  "village_name": "आनंदनगर",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3929,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:50:59Z",
  "surveys": [
    "43/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : स्पे.मु.नं.560/2026\nआदेश दिनांक : 22/07/2026\nमाळशिरस येथील मे..सि.ज.सि.डी.यांचे कोर्टात स्पे.मु.नं.560/2026 वादी 1)अक्षय जोतीराम काटकर प्रतिवादी 1)जोतीराम तुळशिराम काटकर 2) कल्पना जोतीराम काटकर 3) अमोल जोतीराम काटकर 4)अमित जोतीराम काटकर 5) रविंद्र तुळशिराम काटकर 6)शहाजी तुळशिराम काटकर यांचेमध्ये मौजे आनंदनगर येथील ग.नं.43/5 व कचरवाडी ता.इंदापूर येथील ग.नं.49/1/अ,51,48 बाबत दि.22/07/2026 रोजी तडजोड झाली असुन त्यापैकि मौजे आनंदनगर येथील वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे\n1) मौजे आनंदनगर येथील ग.नं.43/5 क्षेत्र हे.आर 4.13 पो.ख. हे.आर 0.32 आकार रु.पै. 5.25 मध्ये जोतीराम तुळशिराम काटकर यांचे नावे हे.आर 2.13 ख.हे.आर 0.32 क्षेत्र असून त्यापैकि दक्षिणेकडील हे.आर 1.06 पो.ख. हे.आर 0.16 कल्पना जोतीराम काटकर व उत्तरेकडील हे.आर 1.07 पो.ख. हे.आर 0.16 जोतीराम तुळशिराम काटकर यांचे वाटणीस आलेले आहे.\n2) मौजे आनंदनगर येथील ग.नं.43/5 क्षेत्र हे.आर 4.13 पो.ख. हे.आर 0.32 आकार रु.पै. 5.25 मध्ये रविंद्र तुळशिराम काटकर व शहाजी तुळशिराम काटकर यांचे नावे प्रत्येकी हे.आर 1.00 क्षेत्र असून ते वाटपाने पुर्वीप्रमाणे त्यांनाच मिळाले असल्याने दोघांचे हिस्सेत कोणताही बदल झालेला नाही.\nतहसिलदार माळशिरस यांचे पत्र क्रं.हक्कनोंद/कोर्ट हुकूमनामा /एस आर/492/2026 दि.28/9/2026 वरुन नोंद.",
  "talathi": "पाङुरंग राजाराम धनवङे"
}
