{
  "village_code": "273000070372790000",
  "village_name": "आनंदनगर",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3930,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:50:59Z",
  "surveys": [
    "98/1/ब/2/ब/प/6",
    "98/1/ब/2/ब/प/7",
    "98/1/ब/2/ब/प/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि, मुंबई शाखा अकलूज तर्फे सागर धनाजी देशमुख\nगहाणखत लिहुन देणार : अनिल महादेव कदम ,आप्पासो महादेव कदम रा. आनंदनगर यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5697-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 98/1/ब/2/ब/प/6, 98/1/ब/2/ब/प/7, 98/1/ब/2/ब/प/8 क्षेत्र 1.3530 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल महादेव कदम ,आप्पासो महादेव कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पाङुरंग राजाराम धनवङे"
}
