{
  "village_code": "273000070372800000",
  "village_name": "अकलूज",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 22356,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-13",
  "objection_until": "2026-08-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:47:25Z",
  "surveys": [
    "16/1/अ/1",
    "16/1/ब",
    "16/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/08/2026\nनोंदीचा प्रकार : मृत्युपत्र\nश्री. धिरज विजयकांत कुदळे यांनी अर्ज दिला की,गट नंबर/ सर्वे नंबर 16/1/अ/1, 16/1/ब, 16/2 वरील खातेदार कै. विजयकांत शंकरराव कुदळे हे दिनांक 16/01/2026 रोजी मयत झाले असुन मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे\nधिरज विजयकांत कुदळे\nनिखील विजयकांत कुदळे\nसदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत अनोंदणीकृत मृत्युपत्र दिनांक 28/11/2025 अन्वये\nसर्वे नंबर 16/1/अ/1, 16/1/ब, 16/2 या जमिनीपैकी पश्चिमेकडील जमीन धिरज विजयकांत कुदळे यांना देण्यात आली त्याच्या चतु:सिमा खालील प्रमाणे\nपूर्व- वहिवाटीचा रस्ता व चारी\nदक्षिण- अकलूज- माळीनगर रोड\nपश्चिम- सर्व्हे नं. 11\nउत्तर- स.नं. 17/1 पैकी व वहिवाटीचा रस्ता\nसर्वे नंबर 16/1/अ/1, 16/1/ब, 16/2 या जमिनीपैकी पूर्वेकडील जमीन निखील विजयकांत कुदळे यांना देण्यात आली त्याच्या चतु:सिमा खालील प्रमाणे\nपूर्व- सर्व्हे नं. 18\nदक्षिण- अकलूज- माळीनगर रोड\nपश्चिम- वहिवाटीचा रस्ता व चारी\nउत्तर- स.नं. 17 पैकी व वहिवाटीचा रस्ता\nवर नमूद क्षेत्रातील वहिवाटीचा रस्ता व चारी दोघांत समाईक राहील.\nमृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केले. अर्ज, मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किसन हरी शिंदे"
}
