{
  "village_code": "273000070372800000",
  "village_name": "अकलूज",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 22539,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदीखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:47:25Z",
  "surveys": [
    "99/2/अ/9/प"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : खरेदीखत\nलिहून घेणार – 1) शोभना नरेश ललवाणी, 2) रुषभ नरेश ललवाणी\nमान्यता देणार- 1) रामकृष्ण गोपाळकृष्ण नायर, 2) मे- स्वराज प्रॉप्रटीज रजिस्टर भागीदारी संस्था तर्फे भागीदार विकास विलास राजोपाध्ये\nलिहून देणार – उषम रामकृष्ण नायर\nयांनी बाजूस दाखल बिनशेती सर्व्हे नं. 99/2/अ/9/प मधील दिशा हाईट्स या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील निवासी सदनिका ब्लॉक नंबर 102 यांसी क्षेत्र 91.70 चौ.मी. म्हणजेच सुपरबिल्टअप एरीया 986.71 चौ.फुट, कार्पेट एरिया 53.96 चौ.मी. (580.71 चौरस फुट ) यांना सह दुय्यम निंबधक अकलूज जिल्हा सोलापूर यांचेकडील दस्त क्रमांक 2821 दिनांक 25/05/2026 प्रमाणे रक्कम रूपये 2400000/- घेवून खरेदी दिली. सदरचे निवासी सदनिका हे लिहून घेणार यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर हक्कात दाखल केले. (सूची क्र. 2 वरून नोंद)",
  "talathi": "किसन हरी शिंदे"
}
