{
  "village_code": "273000070372800000",
  "village_name": "अकलूज",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 22550,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:47:25Z",
  "surveys": [
    "88/1/ब/प/21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहून घेणार : सदगुरु गहिनीनाथ अर्बन को. ऑप बँक लि. अकलूज\nलिहून देणार : मंजिरी सत्यपाल ताम्हाणे यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 2389 दिनांक 05/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 88/1/ब/प/21 मधील गाळा नं. 14 क्षेत्र 31.50 चौ.मी. हिश्यावर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सदगुरु गहिनीनाथ अर्बन को. ऑप बँक लि. अकलूज यांचेकडील पत्र क्रमांक 941 दि. 05/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किसन हरी शिंदे"
}
