{
  "village_code": "273000070372800000",
  "village_name": "अकलूज",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 22556,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:47:25Z",
  "surveys": [
    "95/2/1/अ/पै/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : पलुस सहकारी बँक लि. पलुस शाखा अकलुज\nलिहून घेणार : प्रसाद उदयकुमार टेके\nयांनी सर्व्हे क्रमांक : 95/2/1/अ/पै/1/ब तपशिल : प्रमाणे प्रसाद उदयकुमार टेके यानी पलुस सहकारी बँक लि. पलुस शाखा अकलुज तर्फे शाखाधिकारी संजय रामचंद्र बोबे यांच्या कडुन रक्कम रुपये 7000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 21891\nसर्व्हे क्रमांक : 95/2/1/अ/पै/1/ब तपशिल : दिनांक 09/04/2026 रोजी पलुस सहकारी बँक लि. पलुस शाखा अकलुज चा प्रसाद उदयकुमार टेके यांच्या नावे र.रु.9000000/- कर्ज. - 22408\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पलुस सहकारी बँक लि. पलुस शाखा अकलुज यांचेकडील पत्र दि. 28/09/2026 व दुय्यम निबंधक अकलूज यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र. 5263 दि. 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किसन हरी शिंदे"
}
