{
  "village_code": "273000070372800000",
  "village_name": "अकलूज",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 22561,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:47:25Z",
  "surveys": [
    "107/1/ब/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमीटेड शाखा पंढरपुर\nगहाणखत लिहुन देणार : तानाजी महादेव भजनावळे रा. अकलूज यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5607-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 701000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107/1/ब/2 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी महादेव भजनावळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 701000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - छाया तानाजी भजनावळे (खाता क्रमांक :- 17081) ,\nकर्जदार - जितेंद्र तानाजी भजनावळे (खाता क्रमांक :- 17081) ,\nकर्जदार - अश्विनी जितेंद्र भजनावळे (खाता क्रमांक :- 17081) ,",
  "talathi": "किसन हरी शिंदे"
}
