{
  "village_code": "273000070372800000",
  "village_name": "अकलूज",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 22571,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:47:25Z",
  "surveys": [
    "56/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026\nलिहून देणार : ज्ञानदीप को ऑप बँक क्रे. सोसा लि मुंबई शाखा अकलूज\nलिहून घेणार : हुसेन गुलाब बागवान\nयांनी सर्व्हे क्रमांक : 56/2/अ तपशिल : 100000/- हुसेनच्या हि. - 4710\nसर्व्हे क्रमांक : 56/2/अ तपशिल : 2,00000/-26/03/10 हुसेनच्या हि. - 7324\nदिनांक 27/06/2017 रोजी ज्ञानदीप को ऑप बँक क्रे. सोसा लि मुंबई शाखा अकलूज चा हुसेन गुलाब बागवान यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 13241\nदिनांक 24/12/2019 रोजी ज्ञानदीप को ऑप क्रे. सोसा. लि. मुंबई शाखा अकलूज चा हुसेन गुलाब बागवान यांच्या नावे र.रु.1200000/- कर्ज. - 15913\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ज्ञानदीप को ऑप बँक क्रे. सोसा लि मुंबई शाखा अकलूज यांचेकडील पत्र क्र. कर्ज/ 621/ 2026 दि. 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किसन हरी शिंदे"
}
