{
  "village_code": "273000070372800000",
  "village_name": "अकलूज",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 22573,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:47:25Z",
  "surveys": [
    "102/2/ब/9/प"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : सांगोला अर्बन को ऑप बँक लि. सांगोला शाखा अकलूज\nलिहून घेणार : नुरजहाँ रहिमान शेख\nयांनी सर्व्हे क्रमांक : 102/2/ब/9/प तपशिल : दिनांक 27/02/2019 रोजी सांगोला अर्बन को ऑप बँक लि. सांगोला शाखा अकलूज चा संतोष प्रभाकर तरटे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 14930\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अकलूज रिकन्व्हेन्स दस्त क्र. 4134/2026 दि. 30/07/2026 व सांगोला अर्बन को ऑप बँक लि. सांगोला शाखा अकलूज यांचेकडील पत्र Ref no. SUB/ 100/2026-2027 दि. 11/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किसन हरी शिंदे"
}
