{
  "village_code": "273000070372800000",
  "village_name": "अकलूज",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 22582,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:47:25Z",
  "surveys": [
    "89/1/ब/प/4/5/6/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : ज्ञानदीप को. ऑप क्रेडीट सोसा. लि. मुंबई शाखा अकलूज, अकलुज\nलिहून देणार : राजेंद्र दगडू कवळसकर , विजय दगडू कवळसकर यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5346 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 89/1/ब/प/4/5/6/7 मधील राजेंद्र दगडू कवळसकर यांचे ग्राउंड फ्लोअर गाळा नं. 35अ व गाळा नं. 35ब व विजय दगडू कवळसकर यांचे ग्राउंड फ्लोअरमधील गाळा नंबर 34 चे हिश्यावर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ज्ञानदीप को. ऑप क्रेडीट सोसा. लि. मुंबई शाखा अकलूज यांचेकडील पत्र क्रमांक ज्ञानदीप/ कर्ज/ 578/26 दि. 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किसन हरी शिंदे"
}
