{
  "village_code": "273000070372800000",
  "village_name": "अकलूज",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 22589,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:47:25Z",
  "surveys": [
    "108/2/प/171"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इनव्हेस्टमेंट अॅण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड, शाखा- शिवाजीनगर, पुणे\nगहाणखत लिहुन देणार : प्रविण प्रदिप मोरे रा. अकलूज यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5793-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6720000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108/2/प/171 क्षेत्र 1.8577 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण प्रदिप मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6720000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किसन हरी शिंदे"
}
