{
  "village_code": "273000070372820000",
  "village_name": "यशवंतनगर",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 17699,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:36:32Z",
  "surveys": [
    "64/1/ब/2/अ/2/अ/पैकी"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि, मुंबई शाखा अकलूज तर्फे अविनाश राजेंद्र पवार\nगहाणखत लिहुन देणार : दिपाली मधुकर पवार रा. यशवंतनगर यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5426-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64/1/ब/2/अ/2/अ/पैकी क्षेत्र 0.9758 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपाली मधुकर पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वाती हनुमंत काळे"
}
