{
  "village_code": "273000070372820000",
  "village_name": "यशवंतनगर",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 17712,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:36:32Z",
  "surveys": [
    "65/1/ब/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : रेणुका महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत नातेपुते\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र अनंता काळे रा. यशवंतनगर यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3516-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/1/ब/2/ब क्षेत्र 0.2625 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र अनंता काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वाती हनुमंत काळे"
}
