{
  "village_code": "273000070372820000",
  "village_name": "यशवंतनगर",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 17759,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:36:32Z",
  "surveys": [
    "1/1/ब/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nलिहून देणार : सांगोला अर्बन को-ऑप बँक लि.सांगोला शाखा अकलूज\nलिहून घेणार : कैलास हरीशचंद्र चौधरी व कौशल्या कैलास चौधरी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1/1/ब/3 तपशिल : सांगोला अर्बन बँक अकलुज चे रु.2200000/-कर्ज(9683) - 1\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखाधिकारी, सांगोला अर्बन को-ऑप बँक लि.सांगोला शाखा अकलूज यांचेकडील पत्र क्र.SUB/159/2026-2027 दि.27/10/2026 व मा.दुय्यम निबंधक अकलूज यांचेकडील रजि.रिकन्व्हेन्स दस्त क्र.3509/2025 दि.29/07/2025 चे सूची क्र.2 व दस्ताची प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वाती हनुमंत काळे"
}
