{
  "village_code": "273000070372850000",
  "village_name": "चौडेश्वरवाडी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4920,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-17",
  "objection_until": "2026-09-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:03:26Z",
  "surveys": [
    "112/111/1/अ/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/08/2026\nलिहुन देणार:-\nधुळाजी आबा कोपनर रा. चौडेश्वरवाडी(खाता क्रमांक1414) यांचे गट/सर्व्हे क्रमांक112/111/1/अ/6, बिगरशेती क्षेत्र 0.1150 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0600 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआगतराव दादा माने , (खाता क्रमांक :-1101)गट/सर्व्हे क्रमांक 112/111/1/अ/6 बिगरशेती लिहुन देणार यांचे हिश्यापैकी पश्चिमेची व पुर्व उत्तर कोप-यातील क्षेत्र 0.0600 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अकलुज जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 927 दिनांक 31/03/2017 प्रमाणे रक्कम रुपये 516000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बिंटु बबन कौलगे"
}
