{
  "village_code": "273000070372860000",
  "village_name": "विझोरी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4249,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:41:57Z",
  "surveys": [
    "86/1/ब",
    "94/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रं.ह.नो/ एसआर/403/2026\nआदेश दिनांक : 01/10/2026\nबाजुस दाखल जमिनीबाबत अर्जावरून मा.तहसीलदरसो माळशिरस यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे पारीत केलेला आदेश क्रं.ह.नो/ एसआर/403/2026 दि. 01/10/2026 अन्वये प्राप्त आदेशावरुन खातेदार शिवाजी ईश्वरा राचकर व इतर रा. विझोरी यांनी त्यांची मौजे विझोरी येथील खालीलप्रमाणे असणारे जमिन ग.नं. जमीनी प्रत्यक्ष वहिवाटीप्रमाणे विभाजन होणेबाबत दिलेल्या वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे\n1) सुनिता भिमराव राचकर ग.नं. 86/1/ब क्षेत्र 3 हे. 47 आर पो.ख. 0 हे 25 आर आकार 0 रु 60 पैसे दिशा संपुर्ण.\n2) सुनिता भिमराव राचकर ग.नं. 94/2 क्षेत्र 0 हे. 40 आर पो.ख. 0 हे 00 आर आकार 0 रु 10 पैसे दिशा संपुर्ण.\nटिप- जमिन ग.नं. 86/1/ब, 94/2 मधील असणारे सर्व बँक बोजे व पतसंस्था बोजे उक्त गटाचे इतर अधिकारात कायम ठेवणेत यावेत.\n( मा.तहसीलदरसो माळशिरस यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे पारीत केलेला आदेश आदेश क्रं.ह.नो/ एसआर/403/2026 दि. 01/10/2026 च्या आदेशावरून नोंद.)",
  "talathi": "बिंटु बबन कौलगे"
}
