{
  "village_code": "273000070372860000",
  "village_name": "विझोरी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4252,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:41:57Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रं.ह.नो/ एसआर/476/2026\nआदेश दिनांक : 30/10/2026\nबाजुस दाखल जमिनीबाबत अर्जावरून मा.तहसीलदरसो माळशिरस यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे पारीत केलेला आदेश क्रं.ह.नो/ एसआर/476/2026 दि. 30/10/2026 अन्वये प्राप्त आदेशावरुन खातेदार राहुल बजरंग बोरकर रा. विझोरी यांनी त्यांची मौजे विझोरी येथील खालीलप्रमाणे असणारे जमिन ग.नं. जमीनी प्रत्यक्ष वहिवाटीप्रमाणे विभाजन होणेबाबत दिलेल्या वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे\n1) सारिका राहुल बोरकर ग.नं. 8 क्षेत्र 0 हे.99 आर पो.ख. 0 हे 12 आर आकार 1 रु 25 पैसे दिशा संपुर्ण गट.\nटिप-\n( मा.तहसीलदरसो माळशिरस यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे पारीत केलेला आदेश आदेश क्रं.ह.नो/ एसआर/476/2026 दि. 30/10/2026 च्या आदेशावरून नोंद.)",
  "talathi": "बिंटु बबन कौलगे"
}
