{
  "village_code": "273000070372860000",
  "village_name": "विझोरी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4253,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:11:25Z",
  "surveys": [
    "385"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मु.नं. 872/2024\nआदेश दिनांक : 27/07/2024\nमाळशिरस येथील मे. दिवाणी न्यायाधिश सो कनिष्ठ स्तर यांचे कोर्टातील रे.मु.नं. 872/2024 तडजोड हुकुमनामा व मा. तहसिलदारसो माळशिरस यांचेकडील क्रमांक हक्कनोंदणी/कोर्ट हुकुमनामा/एसआर/515/2024 माळशिरस दि. 18/10/2024 यावरुन वादी सोमनाथ विष्णु बोरकर व प्र.वादी 1) विष्णु भिवा बोरकर, 2) सुनंदा विष्णु बोरकर, 3) सुनंदा विष्णु बोरकर, 4) रेश्मा दत्तात्रय कोकरे यांचेत झालेली तडजोड हुकुमनाम्याची खालीप्रमाणे नोंद केली असे.\n1) विष्णु भिवा बोरकर ग.नं. 383 क्षेत्र 0 हे 19 आर आकार 0 रु 65 पैसे दिशा संपुर्ण.\n2) सोमनाथ विष्णु बोरकर ग.नं. 385 क्षेत्र 0 हे 31 आर पो.ख. 0 हे 01 आर आकार 0 रु 60 पैसे दिशा संपुर्ण.\nप्र.वादी 2, 3,4,आपला असणारा हक्क व हिस्सा स्वखुशीने सोडुन दिलेला आहे.\n(माळशिरस येथील मे. दिवाणी न्यायाधिश सो कनिष्ठ स्तर यांचे कोर्टातील रे.मु.नं. 872/2024 तडजोड हुकुमनामा व मा. तहसिलदारसो माळशिरस यांचेकडील क्रमांक हक्कनोंदणी/कोर्ट हुकुमनामा/एसआर/515/2024 माळशिरस दि. 18/10/2024 यावरुन नोंद केली असे )",
  "talathi": "बिंटु बबन कौलगे"
}
