{
  "village_code": "273000070372870000",
  "village_name": "माळेवाडी (अ)",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8542,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:31:53Z",
  "surveys": [
    "5/1/पै"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nस्वप्ना किरण पाटील तर्फे कु.मु.मुस्तकिम अल्ताफ बागवान रा. माळेवाडी (अ)(खाता क्रमांक -1481) यांचे गट/सर्व्हे क्रमांक5/1/पै, बिगरशेती क्षेत्र 3.7100 आर.चौ.मी पैकी पैकी पश्चिमेकडील\nमाझे हिस्याचे संपूर्ण बिगरशेती क्षेत्र 1.8550 आर.चौ.मी खुला प्लॉट यांसी लांबी दक्षिण-उत्तर 72 फूट यासी रुंदी पुर्व-पश्चिम 27.78 फूट ,यासी वागणुक उत्तर दिशेने हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमुस्तकिम अल्ताफ बागवान , (खाता क्रमांक :-11278) गट/सर्व्हे क्रमांक 5/1/पै बिगरशेती क्षेत्र 1.8550 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अकलुज जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5498 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 425000 घेऊन खरेदी दिली.\nसबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विक्रमसिंह सुरेशराव शिंदे"
}
