{
  "village_code": "273000070372870000",
  "village_name": "माळेवाडी (अ)",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8555,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:31:53Z",
  "surveys": [
    "7/1/2/3/4/प/12/प"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक शाखा फलटण\nगहाणखत लिहुन देणार : प्रसाद ज्ञानदेव सावंत रा. माळेवाडी (अ) यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3621-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/1/2/3/4/प/12/प क्षेत्र 2.2291 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रसाद ज्ञानदेव सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार-करिष्मा प्रसाद सावंत (खाता क्रमांक :- 11268) ,",
  "talathi": "विक्रमसिंह सुरेशराव शिंदे"
}
