{
  "village_code": "273000070372870000",
  "village_name": "माळेवाडी (अ)",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8560,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:31:53Z",
  "surveys": [
    "13/1/1ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nविठ्ठल मारुती लेंगरे ,रा. माळेवाडी (अ)(खाता क्रमांक9728) यांचे गट/सर्व्हे क्रमांक13/1/1ब, बिगरशेती क्षेत्र 2.4215 आर.चौ.मी पैकी माझे सामाईक हिस्स्याचे संपूर्ण बिगरशेती क्षेत्र 1.21.075 आर.चौ.मी खुला प्लॉट हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशिरीषकुमार जालिंदर देशमुख , (खाता क्रमांक :-11290)गट/सर्व्हे क्रमांक 13/1/1ब बिगरशेती क्षेत्र 1.21.075 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अकलुज जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5751 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विक्रमसिंह सुरेशराव शिंदे"
}
