{
  "village_code": "273000070372870000",
  "village_name": "माळेवाडी (अ)",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8564,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:31:53Z",
  "surveys": [
    "20/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : आर.बी.एल बँक शाखा अकलूज\nलिहून देणार : अंजिक्य विजयकुमार जाधव रा.माळेवाडी (अ)यांनी रक्कम रुपये 1320000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक आर.बी.एल बँक शाखा अकलूज यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1320000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विक्रमसिंह सुरेशराव शिंदे"
}
