{
  "village_code": "273000070372890000",
  "village_name": "सवतगव्हाण",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 962,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:47:51Z",
  "surveys": [
    "42/2/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा माळीनगर\nगहाणखत लिहुन देणार : धोंडीराम दत्तात्रय पवार रा. सवतगव्हाण यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5527-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 523000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42/2/अ/1 क्षेत्र 2.4326 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धोंडीराम दत्तात्रय पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 523000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश्वर दिगांबर बोदमवाड"
}
