{
  "village_code": "273000070372910000",
  "village_name": "तांबवे",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5903,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:08:23Z",
  "surveys": [
    "339/1",
    "379/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मु.नं.762/2026\nआदेश दिनांक : 12/09/2026\nमाळशिरस येथील मे.सि.ज.ज्यु.डी यांचे कोर्टातील रे.मु.नं.762/2026 दि.12/09/2026 अन्वये\nवादी-\n1.शिवतेज दत्तात्रय चव्हाण 2.तन्वी दत्तात्रय चव्हाण 3.सायली दत्तात्रय चव्हाण 4.रुपाली दत्तात्रय चव्हाण\nवादी नं.1 व 3 ची अपाक जनक आई वादी नं.4\nप्रतिवादी-\n1.दिगंबर शंकर चव्हाण 2.शालिनी दिगंबर चव्हाण 3.दत्तात्रय दिगंबर चव्हाण 4.जयश्री सुरेश रेडे 5.छाया दिलीप गोडसे 6.रुपाली कल्याण जाधव\nयांचेमध्ये दावा मिळकत जमिन वाटपाबाबतचा तडजोड पुरसीस प्रमाणे हुकुमनामा झाला त्याचा तपशिल खालीलप्रमाणे-\n1) गट नं.379/2 क्षेत्र 1.18 हे.आर पो.ख 0.16 हे.आर हे संपूर्ण क्षेत्र यातील वादी नं.1- शिवतेज दत्तात्रय चव्हाण अपाक रुपाली दत्तात्रय चव्हाण व वादी नं.3-सायली दत्तात्रय चव्हाण अपाक रुपाली दत्तात्रय चव्हाण यांना वाटपाने देण्यात आले आहे.\n2) गट नं.339/1 क्षेत्र 0.51 हे.आर पो.ख 0.03 हे.आर हे संपूर्ण क्षेत्र यातील वादी नं.3- दत्तात्रय दिगंबर चव्हाण यांना वाटपाने देण्यात आले आहे.\n3) यातील वादी नं.2 व 4 तसेच प्रतिवादी नं.1, 2, 4, 5 व 6 यांनी दावा मिळकतीमधील त्यांचा असणारा हक्क स्वखुषीने सोडून दिलेला आहे.\nअर्ज कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे नोंद.",
  "talathi": "सोमनाथ जयहिंद गोडसे"
}
