{
  "village_code": "273000070372920000",
  "village_name": "गणेशगाव",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2464,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:00:17Z",
  "surveys": [
    "118/1",
    "119",
    "147/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा अकलूज\nगहाणखत लिहुन देणार : केशव हणमंत शेंडगे ,हणमंत भिमराव शेंडगे रा. गणेशगाव यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5737-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 475000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118/1, 119, 147/3 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केशव हणमंत शेंडगे ,हणमंत भिमराव शेंडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 475000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल चंदु घेरडे"
}
