{
  "village_code": "273000070372930000",
  "village_name": "संगम",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6097,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:47:00Z",
  "surveys": [
    "94/4/ई",
    "94/4/क",
    "94/4/ड"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि. शाखा संग्रामनगर अकलूज\nगहाणखत लिहुन देणार : अनिकेत लक्ष्मण केचे ,ऋषिकेश लक्ष्मण केचे रा. संगम यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5646-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000290.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94/4/ई, 94/4/क, 94/4/ड क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिकेत लक्ष्मण केचे ,ऋषिकेश लक्ष्मण केचे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000290.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल चंदु घेरडे"
}
