{
  "village_code": "273000070372940000",
  "village_name": "बाभुळगांव",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3038,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:24:05Z",
  "surveys": [
    "38",
    "43"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माळीनगर\nलिहुन देणार : चंद्रकांत प्रल्हाद पराडे रा.बाभुळगांव यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38, 43 एकूण क्षेत्र 0.88.87 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत प्रल्हाद पराडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल चंदु घेरडे"
}
