{
  "village_code": "273000070372970000",
  "village_name": "लवंग",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5512,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:39:35Z",
  "surveys": [
    "107/1",
    "39/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : मा.तहसीलदार\nआदेश क्रमांक : ह.नो/वाटप/एसआर/441/2026\nआदेश दिनांक : 16/10/2026\nखातेदार- अशोक गोविंद वाघ रा.लवंग यांनी त्यांची मौजे लवंग येथील ग.नं. 107/1, 39/2 या जमीनी प्रत्यक्ष वहिवाटीप्रमाणे विभाजन होणेबाबत दिलेल्या अर्जावरून मा.तहसीलदारसो माळशिरस यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे पारीत आदेश क्रं.ह.नो/वाटप/एसआर/441/2026 दि.16/10/2026 अन्वये प्राप्त आदेशापैकी मौजे लवंग ता.माळशिरस येथील जमीन 1) गट नंबर 107/1 क्षेत्र 1.16 हे.आर आकार 1.45 रु.पै 2) गट नंबर 39/2 क्षेत्र 0.81 हे.आर आकार 0.80 रु.पै चे वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे\nवाटपापुर्वी जमीनिचा तपशील\nअ.नं. गावाचे नाव खातेदाराचे नाव गट नं. क्षेत्र हे.आर पो.ख. हे.आर आकार रु.पै.\n1 लवंग शांताबाई गोविंद वाघ, अशोक गोविंद वाघ, बाळासाहेब गोविंद वाघ, छाया दत्तात्रय अवताडे, उज्वला विष्णु गायकवाड – 107/1- 1.16- 0.00- 1.45\n2 लवंग शांताबाई गोविंद वाघ, अशोक गोविंद वाघ, बाळासाहेब गोविंद वाघ, छाया दत्तात्रय अवताडे, उज्वला विष्णु गायकवाड – 39/2- 0.81- 0.00- 0.80\nवाटपानंतर जमिनीचा तपशील\nअ.नं. गावाचे नाव खातेदाराचे नाव गट नं. क्षेत्र हे.आर पो.ख. हे.आर आकार रु.पै. दिशा\n1 लवंग रंजना अशोक वाघ – 107/1- 1.16- 0.00- 1.45 – संपूर्ण\n2 लवंग शुभम बाळासाहेब वाघ – 39/2- 0.81- 0.00- 0.80 – संपूर्ण\n3 आदेशातील सर्व अटी व शर्ती अर्जदार व सहधारक यांचेवर बंधनकारक राहतील.\n(आदेशावरून नोंद.)",
  "talathi": "सुषमा मधुकर निकम"
}
