{
  "village_code": "273000070372980000",
  "village_name": "महाळुंग",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 15964,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:26:26Z",
  "surveys": [
    "58/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विस्तार फायनान्सियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड शाखा पंढरपूर ता पंढरपूर जि सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : गौतम लक्ष्मण भोसले ,पुतळाबाई लक्ष्मण भोसले ,महादेव लक्ष्मण भोसले ,मारुती लक्ष्मण भोसले ,संजय लक्ष्मण भोसले रा. महाळुंग यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3637-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/2 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौतम लक्ष्मण भोसले ,पुतळाबाई लक्ष्मण भोसले ,महादेव लक्ष्मण भोसले ,मारुती लक्ष्मण भोसले ,संजय लक्ष्मण भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नेहाल बाबासो जाधव"
}
