{
  "village_code": "273000070372980000",
  "village_name": "महाळुंग",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 15968,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:26:26Z",
  "surveys": [
    "282/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडियन ओव्हरसीज बँक शाखा श्रीपुर\nगहाणखत लिहुन देणार : संगिता मधुकर सावंत रा. महाळुंग यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5393-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 282/1 क्षेत्र 0.2390 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता मधुकर सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nज्ञानेश्वरी ज्वेलर्स प्रो.प्रा संगीता मधुकर सावंत (खाता क्रमांक :- 2562) ,",
  "talathi": "नेहाल बाबासो जाधव"
}
